Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खळबळजनक ! अफगाणी सूफी धर्मगुरूची गोळ्या झाडून हत्या .

येवल्यात गोळीबारात विदेशी नागरिकाची हत्या

गोळीबारात अफगाणिस्तान (Afghanistan) येथील विदेशी नागरिकाची हत्या घडल्याची घटना येवला(Yeola) तालुक्यातील चिचोंडी(Chichondi) येथील एमआयडीसी मध्ये घ

बेंगळुरू टेक फर्मच्या सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालकाची माजी कर्मचाऱ्याकडून हत्या
पुण्यातील थिएटरबाहेर हत्येचा थरार, तलवारीने हल्ला करत तरुणाला संपवलं
पुण्यात कुख्यात गुंडाची दगडाचे ठेचून हत्या

गोळीबारात अफगाणिस्तान (Afghanistan) येथील विदेशी नागरिकाची हत्या घडल्याची घटना येवला(Yeola) तालुक्यातील चिचोंडी(Chichondi) येथील एमआयडीसी मध्ये घडली आहे. या गोळीबाराच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली .यात सूफी ख्वाजा सैय्यद जरीफ चिश्ती(Sufi Khwaja Syed Zarif Chishti) या अफगाणिस्तान येथील या विदेशी नागरिकाचा मृत्यू झाला. यावेळी मारेकारांनी अज्ञात वाहनातून पळ काढला . या घटनेची माहिती मिळताच येवला शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान माथुरे( Bhagavāna māthurē) व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले . गोळीबाराचे कारण अद्याप अस्पष्ट जरी असेल मात्र हा गोळीबार धार्मिक कार्यातून घडला असल्याची माहिती मिळत आहे . या प्रकरणी येवला शहर पोलीस( Yeola City Police) ठाण्यात दिलेल्या फिर्यादी नुसार गुन्हा दाखल झाला असून तिघांविरुद्ध गून्हा दाखल करण्यात आला आहे . या प्रकरणातील तिघे फरार आरोपींचा पोलीस कसून शोध घेत आहेत .

येवल्यात गोळीबारात विदेशी नागरिकाची हत्या

COMMENTS