Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खड्ड्यातील पाण्यात खेळत असताना तीन लहान मुलांचा मृत्यू .

खड्ड्यातील पाण्यात खेळत असताना घडली दुर्घटना

पुणे प्रतिनिधी -  एकाच कुटुंबातील दोन भाऊ आणि एका बहिण अशा तीन चिमुकल्यांचा मृत्यु झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. राकेश किशोर दास

नगरच्या स्वामी समर्थ मठात उद्यापासून धार्मिक उपक्रम
…तर, पवारांवर ही वेळ आली नसती !
पुण्यातील सुरज मोहिते टोळीवर मोक्का

पुणे प्रतिनिधी –  एकाच कुटुंबातील दोन भाऊ आणि एका बहिण अशा तीन चिमुकल्यांचा मृत्यु झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. राकेश किशोर दास(Rakesh Kishore Das) (वय पाच वर्ष), रोहित किशोर दास(Rohit Kishor Das) (वय आठ वर्ष )आणि श्वेता किशोर दास(Shweta Kishor Das) असे मृत्यू झालेल्या चिमुकल्या मुलांची नावे आहेत. घराच्या बाजुला शेतामध्ये तयार केलेल्या खड्ड्यात पावसाचं पाणी साचलं होतं. या खड्ड्यातील पाण्यात खेळत असताना या तीन भावंडांचा मृत्यू झाला आहे .

COMMENTS