किरीट सोमय्यांविरोधात 1 रुपयाचा मानहानीचा दावा करणार (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

किरीट सोमय्यांविरोधात 1 रुपयाचा मानहानीचा दावा करणार (Video)

राज्य सरकारला मिळणाऱ्या वसुलीच्या रकमेची टक्केवारी किरीट सोमय्या यांनी एका वृत्तवाहिनीवरील डिबेटमध्ये जाहीर केली होती. राज्य सरकारला मिळणाऱ्या वसुलीच

न्यायव्यवस्थाच बुडाखाली घेण्याचा डाव
बुलडोजरचा जलवा! 5 मिनिटांत 100 बाईकचा चक्काचूर, पाहा VIDEO | LokNews24
‘डबल एक्सएल’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

राज्य सरकारला मिळणाऱ्या वसुलीच्या रकमेची टक्केवारी किरीट सोमय्या यांनी एका वृत्तवाहिनीवरील डिबेटमध्ये जाहीर केली होती. राज्य सरकारला मिळणाऱ्या वसुलीच्या रकमेपैकी 40 टक्के रक्कम शिवसेनेला मिळते. 40 टक्के रक्कम राष्ट्रवादीला मिळते, तर 20 टक्के रक्कम काँग्रेसला मिळते, असा आरोप सोमय्या यांनी डिबेटमध्ये केल्याचं लोंढे यांनी सांगितलं. सदर आरोप करत असताना त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे पुरावे नव्हते. सार्वजनिक रित्या असे खोटे आरोप करणं काँग्रेस खपवून घेणार नाही, अशी तंबी लोंढे यांनी सोमय्यांना  दिली. किरीट सोमय्यांनी पुरावे न दिल्यास 1 रुपयांचा दावा ठोकणार असल्याचं अतुल लोंढे म्हणाले.

COMMENTS