करण जोहर करतोय आयकॉनिक ‘कुछ कुछ होता है’ च्या रिमेकची तयारी ?

Homeदेशमनोरंजन

करण जोहर करतोय आयकॉनिक ‘कुछ कुछ होता है’ च्या रिमेकची तयारी ?

करण जोहर करतोय आयकॉनिक 'कुछ कुछ होता है' च्या रिमेकची तयारी ?

बॉलिवूडमध्ये असे काही आयकॉनिक चित्रपट आहेत जे आजही प्रेक्षकांच्या हृदयाच्या अगदी जवळ आहेत . त्यातीलच एक चित्रपट म्हणजे 'कुछ कुछ होता है'  हा होय . नु

आलियाची चप्पल उचलाताना रणबीरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
रणबीर आलियानं केलं लेकीचं बारसं
ब्रम्हास्त्र मधील शाहरुखचा फर्स्ट लूक आला समोर.

बॉलिवूडमध्ये असे काही आयकॉनिक चित्रपट आहेत जे आजही प्रेक्षकांच्या हृदयाच्या अगदी जवळ आहेत . त्यातीलच एक चित्रपट म्हणजे ‘कुछ कुछ होता है’  हा होय . नुकतंच एका मुलाखतीदरम्यान निर्माता-दिग्दर्शक करण जोहरला(Karan Johar) या चित्रपटाच्या रिमेकबाबत विचारणा केली असता, त्याने आपली ड्रीम कास्टचा खुलासा केला आहे. करण जोहरला विचारण्यात आलं होतं, ‘ ‘कुछ कुछ होता है’ चा रिमेक बनला, तर त्याची स्टारकास्ट कोणती असेल ?  बोलताना करणने सांगितलं या चित्रपटाचा रिमेक बनला तर त्यामध्ये शाहरुख खानच्या भूमिकेत अभिनेता रणवीर सिंह(Ranveer Singh) असेल, काजोलच्या जागी आलिया भट्ट(Alia Bhatt) असेल आणि राणी मुखर्जीच्या जागी जान्हवी कपूर(Janhvi Kapoor) असेल.

COMMENTS