उल्हासनगर मधील पाच मजली इमारतीचा स्लॅब कोसळला (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उल्हासनगर मधील पाच मजली इमारतीचा स्लॅब कोसळला (Video)

उल्हासनगर गाँधीरोड परिसरात असलेल्या पारस अपरमेंट पाच मजली इमारतीचा स्लॅब   कोसळल्याने एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे  रात्री साडेदहाच्या सुमा

भाळवणीजवळील अपघातात सहा जणांचा मृत्यू
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात
मुंबई बंगळुरु महामार्गावर ट्रक आणि बसचा अपघात

उल्हासनगर गाँधीरोड परिसरात असलेल्या पारस अपरमेंट पाच मजली इमारतीचा स्लॅब   कोसळल्याने एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे  रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली असून अग्निशामक दल व बचाव दल महानगरपालिकेचे यंत्रणा त्याचबरोबर पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाले असून इमारतीत राहणाऱ्या लोकांसाठी बचावकार्य सुरू केले आहे. सम्पूर्ण इमारत सुरक्षासाठी खाली करण्यात आली असून इमारत धोकादायक असल्याचे प्राथमिक माहिती अग्निशामक दलाकडे दिली जात आहे.

COMMENTS