‘इमर्जन्सी’ चित्रपटातील कंगनाचा लूक चर्चेत.

Homeशहरंमुंबई - ठाणे

‘इमर्जन्सी’ चित्रपटातील कंगनाचा लूक चर्चेत.

इमर्जन्सी चित्रपटातील कंगनाचा फर्स्ट लूक समोर आला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत(Kangana Ranaut) चा आगामी चित्रपट इमर्जन्सी(Emergency) चर्चेत आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाला अजून वेळ आहे, मात्र त्याआधी

कंगना रनौत फिल्मफेअर विरोधात कोर्टात जाणार
कंगना राणावतच्या ‘इमर्जन्सी’ मध्ये अनुपम खेर राजकीय नेत्याच्या भूमिकेत.
अखेर कंगनाने मागितली माफी

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत(Kangana Ranaut) चा आगामी चित्रपट इमर्जन्सी(Emergency) चर्चेत आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाला अजून वेळ आहे, मात्र त्याआधी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटातील कंगनाचा फर्स्ट लूक समोर आला आहे. या चित्रपटात कंगना दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी(Late former Prime Minister Indira Gandhi) यांची भूमिका साकारत आहे. पडद्यावर, कंगना सर्वात शक्तिशाली आणि लोकप्रिय राजकारणी इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे.

COMMENTS