जर आदेश आला तर आजच आर्यन खांची सुटका वर्तवण्यात येत आहे.आज आर्यन खान जेलमधून बाहेर येण्याची सुधा शक्यता वर्तवण्यात येत आहे .जामीन ndps न्यायालयामध्ये
जर आदेश आला तर आजच आर्यन खांची सुटका वर्तवण्यात येत आहे.आज आर्यन खान जेलमधून बाहेर येण्याची सुधा शक्यता वर्तवण्यात येत आहे .जामीन ndps न्यायालयामध्ये सदर करावा लागणार आहे आणि आदेशामध्ये नमूद केलेली रक्कमही भरावी लागणार आहे .यासोबतच काही कागदपत्रही कोर्टाकडे सादर करावी लागणार आणि त्यानंतरच आरोपीच्या नावाचा सुटकेचा आदेश निघू शकतो.सुटकेचा आदेश आर्थर रोड बाहेरच्या जामीन पेटीमध्ये टाकण्यात येणार आहे .हि जामिन पेटी तुरुंग प्रशाश्नाकडून उघडली जाते दिवसातून २ वेळा हि जामीनपेटी उघडली जाते सकाळी ६ वाजता आणि संध्याकाळी ५ वाजता हि जामीन पेटी उघडली जाते आणि हि सर्व प्रक्रिया जर आज पूर्ण झाली तर आज आर्यन खान जेलमधून बाहेर येण्याची शक्यता वर्तवली जातीये .
COMMENTS