आई भवानी माता कोरोनाचे संकट टळू दे-महापौर शेंडगे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आई भवानी माता कोरोनाचे संकट टळू दे-महापौर शेंडगे

नगर- प्रतिनिधी आज महापौर रोहिणी शेंडगे व संजय शेडगे या दांपत्याने नगर शहरातील  सबजेल चौकातील तुळजाभवानी मातेच्या मंदिरामध्ये तुळजाभवानी देवीच

मिटके यांनी डिग्रस प्रकरणात खाकी वर्दीचा अभिमान उंचावला -हरजितसिंह वधवा
‘काढा तण – वाचवा वन’ या ऐतिहासिक अभियानास” अहमदनगर जिल्ह्यात सुरूवात
पाथर्डी पूर्व भागात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची ऋषिकेश ढाकणे यांनी पाहणी केली

नगर- प्रतिनिधी

आज महापौर रोहिणी शेंडगे व संजय शेडगे या दांपत्याने नगर शहरातील  सबजेल चौकातील तुळजाभवानी मातेच्या मंदिरामध्ये तुळजाभवानी देवीची व आगमन झालेल्या पलंगाची पूजा केली यावेळी बोलताना त्यांनी जगावर आलेले कोरोनाचे संकट टळू दे अशी याचना देवीकडे केली यावेळी मंदिराचे पुजारी बाबूराव,गणेश,अनंत व उमेश पलंगे,साहेबराव पाचारणे उपस्थित होते 

महापौर पुढे म्हणाल्या दरवर्षी प्रमाणे देवीच्या व पलंगाच्या दर्शनाला आले आहे मागील वर्षी कोरोनामुळे नवरात्र साजरे झाले नाही नगरच्या पलंग व पालखीला तुळजापूरला मान असतो हे आपले भाग्य आहे,यावर्षी नियम व अटी पाळून नगरकरांनी नवरात्र साजरे करावे व मनपाच्या मिशन कवच अंतर्गत या ९ दिवसात ज्याचे लसीकरण राहिले आहे त्यांनी ते करून घ्यावे,आईच्या कृपेने नगरमधील बाधितांची संख्या कमी आहे ती वाढू न देणे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे 

यावेळी गणेश पलंगे यांनी महापौर दांपत्याचा सत्कार केला व कोरोनाबाबत केलेल्या उपाय योजनेची माहिती दिली तसेच  तुळजाभवानीच्या पलंग प्रवास होणार नाही असे सांगून त्याची माहिती दिली

COMMENTS