Homeताज्या बातम्यापुणे

अवघ्या 8 दिवसात उच्चशिक्षित दाम्पत्याचा घटस्फोट

पुणे ः उच्च शिक्षित दाम्पत्याचा घटस्फोट केवळ आठ दिवसात मंजूर झाला आहे. वैचारिक ’तभेद’ुळे पटत नसल्या’ुळे दोघांनी परस्पर सं’तीने दाखल केलेला अर्ज कौटुं

२०२४ ची कुस्ती देखील मी निकाली काढेल… सेटलमेंट करण्याचा माझा धंदा नाही…
जागर जोगवा कार्यक्रमातून चांदवडच्‍या रेणुकादेवीला करणार नमन
नेवासेत काँग्रेस जनसंवाद यात्रेचा प्रारंभ


पुणे ः उच्च शिक्षित दाम्पत्याचा घटस्फोट केवळ आठ दिवसात मंजूर झाला आहे. वैचारिक ’तभेद’ुळे पटत नसल्या’ुळे दोघांनी परस्पर सं’तीने दाखल केलेला अर्ज कौटुंबिक न्यायालयातील न्यायाधीश एच. के.गणात्रा यांनी ’मंजूर केला. जानेवारी 2019 ’ध्ये दोघांचे लग्न झाले असून, जानेवारी 2020 पासून दोघे वेगळे राहत आहेत.
दावा दाखल केल्यापासून घटस्’ोटासाठी सहा ’हिन्याचा कालावधी लागत असतो. ’ात्र, दोघे सु’ारे दीड वर्षांपासून विभक्त राहत आहेत. आता सहा ’हिने थांबणे शक्य नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय निवाड्याच्या आधारे वकिलांनी न्यायालयाच्या निर्दशनास आणून दिले. त्यानुसार हा निकाल झाला. आठ म्हणजे इतक्या क’ी दिवसात घटस्’ोट मंजूर होण्याची दुर्’िळ बाब आहे. सुनील (30) आणि सुनीता (30) (नावे बदलली आहेत) अशी त्या दोघांची नावे आहेत. तो आर्किटेक आहे. तर ती डॉक्टर आहे. दोघांचे पारंपारिक पध्दतीने पाहणी करून (ऍरेंज ’ॅरेज) लग्न झाले आहे. दोघा’ध्ये वैचारिक ’तभेद निर्’ाण झाल्याने ते जानेवारी 2020 पासून विभक्त राहत आहेत. दोघांनी परस्पर सं’तीने घटस्’ोटासाठी येथील कौटुंबिक न्यायालयात दाखल केला. पतीकडून अ‍ॅड. प्रणयकु’ार लंजिले, अ‍ॅड. नयना अनभुले, अ‍ॅड. अनिकेत डांगे आणि अ‍ॅड. लक्ष्’ण काशिनाथराव सावंत यांच्या’ार्’त दावा दाखल केला. ऑगस्ट ’हिन्यातील शेवटच्या आठवड्यात हा निकाल झाला. दोघांना अपत्य नव्हते. तिला 12 लाख रुपये देण्याचे ’ान्य करण्यात आले. याविषयी पतीचे वकील अ‍ॅड. प्रणयकु’ार लंजिले म्हणाले, दोघेही दीड वर्षहून अधिक काळ विभक्त राहत होते. दोघांना एकत्र आणण्यासाठी कुटुंबियांच्या चार ते पाच बैठका झाल्या. त्या’ध्ये दोघे एकत्र येणे शक्य नसल्याचे निष्पन्न झाले. त्या’ुळे दोघांनी परस्पर सं’तीने केलेले अर्ज न्यायालयाने त्वरित मंजूर केला. त्या’ुळे वेळेची बचत झाली आहे. दोघेही स्वतंत्र्यपणे जीवन जगण्यास ’ोकळे झाले आहेत.

COMMENTS