Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अन्यथा महिला मुंडन करून सरकारचा निषेध करणार (Video)

 एसटी कर्मचाऱ्यांचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी बीडमधील कर्मचारी गेल्या सहा दिवसांपासून आक्रमक आंदोलन करत आहेत. आज चक्क साम

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेकापचे अर्धनग्न आंदोलन
बीड : लिंबागणेश येथिल आठवडी बाजारास भरघोस प्रतिसाद (Video)
Beed : पाटोदा नगर पंचायतीच्या विरोधात नागरिकांचे धरणे आंदोलन (Video)

 एसटी कर्मचाऱ्यांचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी बीडमधील कर्मचारी गेल्या सहा दिवसांपासून आक्रमक आंदोलन करत आहेत. आज चक्क सामूहिक मुंडन करत राज्य शासनाचा निषेध व्यक्त केलाय. आज पुरुष मुंडन करत आहेत जर शासनाने मागण्या मान्य नाही केल्या तर उद्या महिला देखील मुंडन करतील, एवढे करूनही जर राज्य शासनाला जाग येत नसेल तर शेवटी सामूहिक आत्मदहन करू असा इशारा या कर्मचाऱ्यांनी दिलाय.

COMMENTS