ब्रिटनमध्ये कोविशिल्ड लस घेऊन आलेल्यांना देखील विलगीकरणात ठेवण्यात येत असून, त्या लसीकरणास मान्यता देण्यात येत नसल्यामुळे काँगे्रस नेते शशी थरूर
ब्रिटनमध्ये कोविशिल्ड लस घेऊन आलेल्यांना देखील विलगीकरणात ठेवण्यात येत असून, त्या लसीकरणास मान्यता देण्यात येत नसल्यामुळे काँगे्रस नेते शशी थरूर यांनी ब्रिटनवर टीकेची झोड उठवत हा भारतीयांचा अपमान असल्याचे म्हटले होते. त्यानंतर ब्रिटनविरोधी रोष सुरू झाला होता. ब्रिटनने आपल्या निर्णयात बदल करत, भारत, आफ्रिका, दक्षिण अमेरिका व इतर काही देशांतून लस घेऊन आलेल्यांच्या लसीकरणास मान्यता न देण्याचा निर्णय ब्रिटन सरकारने घेतला होता.
COMMENTS