Category: अन्य जिल्हे

1 29 30 31 32 33 321 310 / 3207 POSTS
भेसळीविरोधी कारवाईनंतर बाजारातून पनीर-खवा गायबदरवाढीमुळे हॉटेलमधून पनीरच्या डिशेस बंद

भेसळीविरोधी कारवाईनंतर बाजारातून पनीर-खवा गायबदरवाढीमुळे हॉटेलमधून पनीरच्या डिशेस बंद

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभरात गुटखा, मावा, सुगंधित तंबाखूसह दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या तपासण [...]
’निमा भवन’ येथे जागतिक योग दिन उत्साहात साजराखा. डॉ. अजित गोपछडे यांच्या प्रेरणेने योग साधकांचा उत्स्फूर्त सहभाग

’निमा भवन’ येथे जागतिक योग दिन उत्साहात साजराखा. डॉ. अजित गोपछडे यांच्या प्रेरणेने योग साधकांचा उत्स्फूर्त सहभाग

आंतरराष्ट्रीय स्तरावर साजर्‍या होणार्‍या जागतिक योग दिनानिमित्त नांदेड येथील निमा भवन येथे ’गजानन पाटील संचलित योग’ संस्थेच्या वतीने भव्य योग कार [...]
मुदखेड पोलिसांची धडाकेबाज कारवाई; अवैध रेती उत्खननाविरोधात 2.90 कोटींचा मुद्देमाल जप्त

मुदखेड पोलिसांची धडाकेबाज कारवाई; अवैध रेती उत्खननाविरोधात 2.90 कोटींचा मुद्देमाल जप्त

जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध रेती उत्खननाविरोधात मुदखेड पोलिसांनी मोठी आणि धाडसी कारवाई करत रेती माफियांना जबरदस्त दणका दिला आहे. या कारवाईत तब्ब [...]
मुदखेडच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार – आमदार श्रीजया चव्हाण

मुदखेडच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार – आमदार श्रीजया चव्हाण

मुदखेड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांच्या उभारणीसह व्यापार्‍यांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सर्वतोपरी प्रय [...]
किनवटमध्ये भाजपच्या वतीने जागतिक योग दिन उत्साहात; एन. के. गार्डन येथे भव्य योग शिबिर संपन्नकिनवट

किनवटमध्ये भाजपच्या वतीने जागतिक योग दिन उत्साहात; एन. के. गार्डन येथे भव्य योग शिबिर संपन्नकिनवट

 जागतिक योग दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी किनवट शहर मंडळाच्या वतीने रविवारी (दि. 21) एन. के. गार्डन येथे भव्य योग शिबिराचे आयोजन करण्यात [...]
गोदावरीतील रेती माफियांवर ग्रामीण पोलिसांचा मोठा प्रहारपोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर यांची धडक कारवाई; 1 कोटी 1 लाख 85 हजारांचा मुद्देमाल जप्त

गोदावरीतील रेती माफियांवर ग्रामीण पोलिसांचा मोठा प्रहारपोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर यांची धडक कारवाई; 1 कोटी 1 लाख 85 हजारांचा मुद्देमाल जप्त

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीविरोधात नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत रेती माफियांना जबरदस्त दणका दिला आहे [...]
महागाई, कर्जमाफीवरून अधिवेशन गाजणार !

महागाई, कर्जमाफीवरून अधिवेशन गाजणार !

महाराष्ट्राच्या राजकारणात पावसाळी अधिवेशन हे केवळ विधिमंडळाचे नियमित कामकाज नसते, तर ते सत्ताधारी आणि विरोधक यांच्या राजकीय ताकदीची खरी परीक्षा असते. [...]
स्वामित्व योजनेतून शाळांच्या मालमत्तेला मिळणार कायदेशीर कवच; जिल्ह्यातील 100 मुख्याध्यापकांची कार्यशाळा संपन्न

स्वामित्व योजनेतून शाळांच्या मालमत्तेला मिळणार कायदेशीर कवच; जिल्ह्यातील 100 मुख्याध्यापकांची कार्यशाळा संपन्न

नांदेड : जिल्हा परिषद शाळांच्या मालमत्तेचे संरक्षण आणि कायदेशीर नोंदणी प्रक्रिया गतिमान करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद शाळांच्या जागेचे स्वामि [...]
राज्यसभा सदस्य राजेंद्र जैन यांची आ. चिखलीकर यांच्या कार्यालयास भेट

राज्यसभा सदस्य राजेंद्र जैन यांची आ. चिखलीकर यांच्या कार्यालयास भेट

नांदेड : राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार राजेंद्र जैन यांनी आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या साई सुभाष या जनसंपर्क कार्यालयास सदिच्छ [...]
शिवमहापुराण सप्ताहाची महाप्रसादाने उत्साहात सांगताशिवमहापुराण श्रवणाने पापांचा परिहार; गोदावरी तीरावर कथा ऐकण्याचे विशेष महत्त्व – शिवम शुक्ल महाराज

शिवमहापुराण सप्ताहाची महाप्रसादाने उत्साहात सांगताशिवमहापुराण श्रवणाने पापांचा परिहार; गोदावरी तीरावर कथा ऐकण्याचे विशेष महत्त्व – शिवम शुक्ल महाराज

नांदेड : विष्णुपुरी येथील पवित्र गोदावरी नदीच्या तीरावर श्री सत्संग सेवा समिती काळेश्वर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवमहापुराण कथा सप्त [...]
1 29 30 31 32 33 321 310 / 3207 POSTS